कुख्यात गुंड दाऊद उर्फ शुभम देशमुख वर एमपीडीएची कारवाई.

नासिक रोड मध्यवर्ती कारागृहात केले स्थानबद्ध. अमळनेर :अमळनेर पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे साहेब यांनी चार्ज घेतल्यापासून गुन्हेगारांवर कारवाईच्या छडा अधिक घट्ट केला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच एका गुन्हेगारावर एमपीडीए ची कारवाई करण्यात आली असून पुन्हा अमळनेर शहरातील पोलीस दप्तरी कुख्यात गुंड म्हणून ख्याती असलेला दाऊद उर्फ शुभम […]