कु.गायत्री ही अंमळनेर शहरातील देवाजी बुधा महाजन यांची पणती व सुधाकर देवाजी महाजन माजी नगरसेवक व कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर माजी संचालक यांची नात असून पिंपळनेर येथील सिद्धेश्वर मेडिकल चे मालक राजेश सुधाकर महाजन यांची सुकन्या कुमारी ईंजि. गायत्रीची अमेरिकेतील
युनिव्हर्सिटी ऑफ टॅक्सास येथे एम एस कॉम्पुटर सायन्स डिग्री साठी निवड झाली असून ती कालच मुंबई विमानतळावरून अमेरिकेत रवाना झाली असुन अमळनेर च्या नावलौकिकत एक मानाचा तुरा रोडला गेला असून माळी समाजासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कुमारी गायत्री माळी हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले असून नंतर बी टेक एस एस व्ही पी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग धुळे येथे झाले नंतर तिला कॅम्पस थ्रु विप्रो कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली एक वर्ष तिने केलेल्या उत्तम कार्याची दखल घेत तिची अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास या नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये एम एस कम्प्युटर ऑफ सायन्स यासाठी तिची निवड झाली.
व ती कालच मुंबई विमानतळावरून अमेरिकेसाठी रवाना झाली. कु.गायत्री ही सुधाकर देवाजी महाजन माजी नगरसेवक व कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर माजी संचालक यांची नात असून पिंपळनेर येथील सिद्धेश्वर मेडिकल चे मालक राजेश सुधाकर महाजन यांची सुकन्या असून योगेश महाजन लेखापाल कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर यांची पुतणी आहे तिच्या या सुयशाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, वड चौक शिरुड नाका मित्रपरिवार, व समस्त महाजन परिवार अमळनेर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.