तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम लागला असून त्यानुसार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार झालेल्या छाटणीत 12 अर्ज बाद करण्यात आहे आहेत. तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 114 अर्ज तर उमेदवार पदासाठी 448 अर्ज. दाखल करण्यात आले होते त्यापैकी. सदस्य पदासाठी असणारे 12 अर्ज बात करण्यात आले असून त्यात वावडे1, मारवाड3 चोपडाई3, नगाव खुर्द3, इंद्रापिम्प्री२. असे बारा अर्ज अवैद्य ठरविण्यात आले आहेत. दिनांक 7 डिसेंबर रोजी माघार असून माघारी नंतर मतदानाचे चित्र स्पष्ट होणार आहे. ऐन थंडीच्या वेळेत ग्रामीण भागात मात्र वातावरण चांगले तापले असल्याचे दिसून येत आहे