अमळनेर: तालुका व शहर मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.
खाटीक समाजाची अमळनेर तालुक्यात ३०० तर मतदार संघात ३५० घरे असे एकूण ६५० घरे असून सर्व मुस्लिम खाटीक समाज बांधव व त्यांचे परिवार यांनी एकजुटीने अमळनेर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मतदान करून त्यांना विजयी करावे असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी पाठिंबा पत्रावर
खाटीक नईम शे मोहम्मद,सलीम बिसमिल्ला खाटीक,सईद अ.मजीद,लिपाकात सत्तार खाटीक,रफिक भिकन खाटीक,सलीम यातीन खाटीक,आबिद युसूफ खाटीक,शाहरुख आसिफ खाटीक,दुसैन यातीन खाटीक,अख्तर हुसेन खाटीक,रुत्तम शामद खाटीक,सलीम शहीद खाटीक,नईम कमरोदित खाटीक,सत्तार गफ्फार खाटीक,युतूस शक्तीर खाटीक,दातीश महमूद खाटीक,शाकीर खाटीक,समीर निसार खाटीक,सहित खलील खाटीक,कामिब हुसैन खाटीक,नदिम जाकीर खाटीक,माजीद गफ्फार खाटीक,नूरजमाल निसार खाटीक,कैसर अख्तर खाटीक,दानिश जाकीर खाटीक,आवेश अजीज खाटीक,अजहर अयुब खाटीक,शाहीद जाकीर खाटीक,समीर निसार खाटीक,धुनुश लतिक खाटीक,मोसिन जाविद खाटीक,अर्शद निसार खाटीक,अलत्मश खाटीक,रिजवान आशिक खाटीक,युनूस लतिक खाटीक,इमरान हरून खाटीक,बबलू खाटीक,दानिश अजीज खाटीक यांच्यासह पदाधिकारी व समाजबांधवांच्या सह्या आहेत.
ना.अनिल पाटील यांच्या विजयासाठी सर्व जण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.