अंमळनेर: खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव स्वीकारावा लागला परंतु परत एकदा पराभव स्वीकारून पुन्हा अमळनेर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी खंबीर उभे राहिले. आणि अनिल दादा लोकांच्या सुख दुःखात सहभागी च होत राहिले व सलग २ टर्म पराभव झालेला असून सुद्धा कार्यकर्त्यांची फळी एकदम मजबूत सांभाळून ठेवली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे 2019 ला जनतेने त्यांना निवडून दिले जो पराभूत झाल्यावर सुद्धा अमळनेर तालुक्यातच राहतो, जनतेची सेवा करतो, कार्यकर्त्यांना बळ देतो तोच खरा भूमिपुत्र…! 2019 ला निवडून आल्यावर अनिल दादा मूळे तालुक्यात विकासाची गंगा वाहू लागली. 2014 ते 2019 तालुक्यातील शांतता भंग झाली होती, विद्यार्थी व युवक चुकीचा मार्गाला लावले गेले, समाज समाजात जातीचे विष पेरून गावां गावात, मतदारसंघात भांडण लावायचे काम केले गेले,,, अनिल दादा नि निवडून आल्यावर तालुक्यात परत एकदा शांतात प्रस्थापित करून मतदारसंघातील गुंडगिरी अनिल दादांनी संपवली, आलेली व दादा नि विधार्थी व युवकांसाठी अनेक अशी चांगली कामे केली.गाव गावात करोडो रुपयाची विकास कामे केली, जो आपल्या मतदारसंघाच्या विकासाशी कटिबद्ध आहे,, तोच खरा भूमिपुत्र,,, जो तालुक्यातील सर्व जाती पातीतील जनतेला एक सामान ठेवतो,, जाती पातीच राजकारण करत नाही,, तोच खरा भूमिपुत्र, जो युवकांना चुकीच्या मार्गाला न लावता करियर निर्मितीसाठी प्रोत्साहित करतो तोच खरा भूमिपुत्र.
श्रीनाथ रवींद्र पाटील
सनि गायकवाड