राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर

अमळनेर-तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.
माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अनिल शिसोदे,आबीद शेख उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे,,तालुका कार्यकारिणी मयूर अनिल बोरसे-तालुका अध्यक्ष,

मयूर देविदास कोळी – तालुका कार्याध्यक्ष
तेजस पाटील – तालुका उपाध्यक्ष,हरिओम पाटील – सरचिटणीस,रोहन महाले – संघटक ,महेश शिरसाठ – सरचिटणीस,दीलभर पाटील – उपाध्यक्ष,सोमनाथ माळी -सरचिटणीस,सागर वानखेडे – संघटक,मनीष पाटील – संघटक ,कल्पेश पाटील- उपाध्यक्ष,हितेश बोरसे – सरचिटणीस ,अक्षय कोळी – संगटक

अमळनेर शहर कार्यकारणी सुशील पाटील-शहर अध्यक्ष,रोहित सूर्यवंशी -कार्याध्यक्ष,पार्थ सूर्यवंशी-उपाध्यक्ष,जयेश देवरे- संघटक,हितेश नायडे-सरचिटणीस,आदित्य पगारे- उपाध्यक्ष,दिग्नेश पाटील-उपाध्यक्ष ,मुद्दसिर सैयद- उपाध्यक्ष,मुजम्मिल शेख-सरचिटणीस,चेतन पाटील - संघटक,तेजस पाटील-उपाध्यक्ष,अथर्व आहिरे-संघटक,राज पाटील-सरचिटणीस सर्व नूतन कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]