अ.भा.ब.समाज महा समिती अंतर्गत.. शिक्षण समिती तर्फे विद्यार्थी गुणगौरव व बक्षिस वितरण सोहळा

गुणवंतांचा गौरव व बक्षिस समारंभ

अमळनेर:( राजश्री बडगुजर) – अ.भा.ब.समाज महा समिती अंतर्गत.. शिक्षण समिती तर्फे विद्यार्थी गुणगौरव व बक्षिस वितरण सोहळा या वर्षी अमळनेर येथे संपन्न होणार !!
सर्व बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की दिनांक २५ /०८/२०२४ रविवारी, बडगुजर समाज मंगल कार्यालय,शिरूड नाका, अमळनेर येथे खाली दिलेल्या प्रमाणे योग्यता असलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना अ.भा.ब.स.शिक्षणसमिती तर्फे कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेची प्रतिमा, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह,व आकर्षक भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात .त्या साठी प्रत्यक्ष गुणवंतांनी हजर राहाणे आवश्यक आहे.

टिप- दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी आपले मार्कशिट झेरॉक्स प्रती फोटो सह, पत्ता, मोबाईल नंबर इ.दिले प्रमाणे दि.१८/०८/२०२४ पर्यंत जमा करावे.नंतर आलेले विचारांत घेतली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी…. सोबत पत्रक प्रमाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]