ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघात 9 कोटी 34 लाख चा निधी
अमळनेर: राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त मतदारसंघातील आदिवासी बांधवाना विशेष भेट मिळाली असून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघातील 102 गावामध्ये 9 कोटी 34 लाख निधीच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून लेखाशीर्ष 2225 डी 743 या योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील अमळनेर तालुक्यातील 85 तर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील 17 गावामध्ये ही कामे मंजूर झाली असून याअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणं, चौक सुशोभीकरण, गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक यासारखी कामे आदिवासी वस्तीमध्ये होणार असल्याची माहिती ना.अनिल पाटील यांनी दिली आहे. आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट मिळाल्याने समस्त आदिवासी बांधवानी मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत तर मंत्री पाटील यांनी सदर मंजुरी बद्दल मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या गावात होणार कामे,,
पारोळा तालुक्यातील कामे
अंबापिंप्री भुमिगत गटार ५ लाख, भोलाणे रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, महाळपुर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, दबापिंप्री रस्ता काँक्रीटीकरण ५ लाख, खेडीढोक रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, रत्नापिंप्री रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, शेळावे बु. रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, शिरसोदे-रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, कंकराज रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, उत्रड रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, जिराळी रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, शेवगे बु. रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, बोडर्दे रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, पिंपळकोठा रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण
१० लाख, शेळावे खु रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, भोकरबारी रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, बहादरपुर बंदिस्त गटार १० लाख.
अमळनेर तालुक्यातील कामे
कळमसरे पेव्हरब्लाक १० लाख, कळमसरे रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, निमझरी कॉक्रीट गटार २० लाख, खापरखेडे (अंबारे) पेव्हर ब्लॉक १० लाख, खापरखेडे (प्र.डांगरी) रस्ता काँक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, हिंगोणे बु. रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, जळोद समाज मंदिर बांधकाम १५ लाख, कंडारी खु. रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, म्हसले पेव्हरब्लॉक ५ लाख, एकरूखी रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, ढेकुसिम रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, जळोद सामाजिक सभागृह १५ लाख, देवगाव रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, बोहरा रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, बिर्दर्डे सामाजिक सभागृह १५ लाख, पिळोदे रस्ता कॉक्रीटीकरण व सुशोभिकरण १० लाख, नांद्री रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, हिंगोणे खु.प्र.अ रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, खेडी खु. सिम प्र.ज रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, पळासदळे रस्ता कॉक्रीटीकरण सुशोभिकरण १० लाख, अंचलवाडी रस्ता काँक्रेटीकरणं १० लाख, हिंगोणे बु रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, गलवाडे बु रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, रुंधाटी काँक्रिटीकरण ५ लाख, एकलहरे सामाजिक सभागृह १५ लाख, रनाईचे बु रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, दापोरी बु पेव्हर ब्लॉक १० लाख, देवगाव रस्ता काँक्रिटीकरण १० लाख, पातोंडा रस्ता कॉंकटीकरण ५ लाख, लोंढवे रस्ता काँक्रिटीकरण १० लाख, कामतवाडी रस्ता काँक्रिटीकरण १० लाख, ढेकु बु रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभीकरण ५ लाख, कुर्हे खु. रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभीकरण १० लाख, सडावण खु रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभीकरण १० लाख, चिमणपुरी रस्ता काँक्रिटीकरण ५ लाख, गडखांब रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभिकरण १५ लाख, बाम्हणे रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, वासरे रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, पिंपळे खुर्द रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, पाडसे रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, जवखेडे सामाजिक सभागृह १५ लाख, गोवर्धन-बोरगांव रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, टाकरखेडा रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १५ लाख, अमळगांव सामाजिक सभागृह बांधकाम १५ लाख, गडखांब रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, मुडी प्र.डांगरी रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, गोवर्धन रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, निंभोरा रस्ता कॉक्रीटीकरण १०, सोनखेडी रस्ता कॉक्रीटीकरण व चौक शुशोभिकरण ५ लाख, मांडळ समाज मंदिर बांधकाम १५ लाख, एकतास रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, दहिवद रस्ता कॉक्रीटीकरण व चौक शुशोभिकरण १० लाख, झाडी रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, कळंबे रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, शहापुर रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, वावडे रस्ता कॉक्रीटीकरण व चौक शुशोभिकरण १० लाख, सात्री रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण १० लाख, पिंपळे बु सभागृह बांधकाम १५ लाख, मंगरुळ रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, करणखेडा रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, इंदापिंप्री रस्ता कॉक्रीटीकरण व चौक सुशोभिकरण ५ लाख, पाडळसे रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, कोढावळ भुमिगत गटार बांधकाम ४ लाख, कोढावळ पेव्हर ब्लॉक १५ लाख, डांगर बु. पेव्हर ब्लॉक १० लाख, डांगर बु. रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, जानवे रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, जानवे भुमिगत गटार बांधकाम १० लाख, चोपडाई रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, लोणपंचम पेव्हरब्लॉक ५ लाख, लोणपंचम कॉक्रीट गटार ५ लाख, भरवस पेव्हर ब्लाक ५ लाख, सावखेडा रस्ते गटारे, सौरक्षण भितं १० लाख, सावखेडा रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, तासखेडा भुमिगत गटार १० लाख, तासखेडा पेव्हर ब्लॉक १० लाख, नगाव बु. रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, नगाव बु. भुमिगत गटार ५ लाख, नगाव बु. पेव्हर ब्लॉक ५ लाख, नगाव बु. पेव्हरब्लॉक ५ लाख, पिंपळी प्र.ज. रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकाम १५ लाख, हेडावे भूमिगत गटार १० लाख, निसर्डी रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, निसर्डी पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख.