अहमदाबाद गुजरात येथे उद्योजक श्री सुरेश प्रेमराजशेठ बडगुजर व चि. विनीत सुरेश बडगुजर. डायरेक्टर ग्रीन मिरर बिल्डकॉन प्रा. लिमिटेड HMT AAC BLOCK यांचा गुजरात लेजंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला गुजरातचे गृहराज्यमंत्री श्री हर्ष संगवी यांच्या हस्ते गांधीनगर ला गिफ्ट सिटी मध्ये अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
गुजरात मध्ये दिव्य भास्कर ग्रुप दर दोन वर्षीला चांगले उत्पादन करणाऱ्या कंपनीची निवडणूक करतात. जे काय उत्पादन ती कंपनी करत असेल त्यांची ब्रांड कशी आहे ते उत्पादन करून एनवोर्मेन्टला काय बेनिफिट होतो त्यांचा किती ग्रोथ आहे त्याच्यावरून दिव्य भास्कर ग्रुप कंपनी किंवा ब्रँडला सिलेक्ट करतात त्याच्यामध्ये सुरेश प्रेमराज शेठ बडगुजर यांची कंपनी कंपनी aac ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग ची निवड केली. आणि गुजरात सरकारचे मंत्री हर्ष संघवी यांच्या हस्ते सुरेश प्रेमराज बडगुजर व विनीत प्रेमराज बडगुजर यांच्या कंपनीला अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले म्हणून राजकीय सामाजिक व सर्व क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या वर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.