अमळनेर: अटकाव न्यूज: आज रोजी शाळेत विद्यार्थ्यांना योगा दिनाच्या प्रबोधन म्हणून योग दिन साजरा करण्यात आला. प्रशिक्षण प्रशिक्षण घेतलेले शिक्षक श्री.गुलाब बोरसे सर
यांनी मुलांना विद्यार्थ्यांकडून योग प्रत्यक्ष करायला लावले. तसेच शाळेतील *मुख्याध्यापक श्री.अनिल पाटील सर, यांनी योगा दिनाचे महत्व योगा पासून होणारे फायदे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले तसेच शाळेतील शिक्षक श्री जाधव सर,श्री.निकम सर, श्री. सूर्यवंशी सर, श्रीमती.बोरसे मॅडम, श्रीमती देशमुख मॅडम, श्रीमती.शिंदे मॅडम, श्रीमती मोरे मॅडम शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ही योगा दिनानिमित्त उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी आनंदमय वातावरणात योगा प्रात्यक्षिक केले.