जी.एस.हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

अमळनेर: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी इयत्ता ५ ते ८ वि च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली तर शालेय पोषण आहारात मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर.शिंगाने,सी.एस.सोनजे,
शिक्षक प्रतिनिधी एस.एस.वाघ,जेष्ठ लिपिक शाम पवार,उपशिक्षक के.आर.बाविस्कर,के.पी.पाटील,
आर.जे.पाटील,पी.एस.काटकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]