सर्व 13 सद्स्य बिनविरोध,आमदार अनिल पाटलांनी केला सत्कार
अमळनेर-तालुक्यातील मुडी प्र.डांगरी वि. का.सोसायटीच्या निवडणुकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून यात संपूर्ण 13 उमेदवार बिनविरोध झाल्याने विजयी उमेदवारांचा आमदार अनिल पाटलांनी विशेष सत्कार केला.
सदर निवडणुकीत अरविंद हिम्मतराव सूर्यवंशी, शांताराम दंगल पाटील, गुणवंत प्रभाकर पाटील,विजय रूपचंद जैन, गोकुळ लोटन पाटील, मधुकर पंडित पाटील,गुणवंत राजधर पाटील,मालुबाई सुरेश पाटील, दीपामाई विनय चव्हाण. मनोज सुरेश देडगे. नाना आसाराम संदानशिव. बोदर्डे गावातून वासुदेव दंगल सैंदाणे. निंबा मोतीराम पाटील. असे तेरा सदस्य बिनविरोध निवडून आले. पॅनल प्रमुख म्हणून गौरव उदय पाटील, प्रणव सुनील पाटील, नाना निळकंठ पाटील होते.विशेष सहकार्य तुषार पाटील, किशोर पाटील ,संजय पाटील, साहेबराव बडगुजर, बबन वानखेडे ,देविदास पाटील, हिम्मत पाटील, राजेंद्र पाटील, उदय शिंदे ,नामदेव चौधरी व ग्रामस्थ यांचे लाभले.