अमळनेर: डॉ सुधिरजी तांबे यांच्या निधीतून कपिलेश्वर महादेव मंदिरास निब Led tv व CCTV Camera 4k 11- उपलब्ध करून देण्यात आला. महाशिवरात्री यात्रा उत्सव निमित्ताने हजारो भाविकांची मंदिराच्या दर्शनासाठी लागत असलेला वेळ व मंदिर तापी नदीच्या काठावर असल्याने गर्दी पाहाता भाविक अरूण शिंदे सर यांनी मागणी केली होती. माजी आमदार श्री दादासो सुधिरजी तांबे साहेब नुकतेच अमळनेर येथे नुकतेच धावती भेट दिली होती त्या वेळी अरूण शिंदे सर यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले त्या वेळी डॉ श्री. अनिल शिन्दे, श्री . संदीप बापू पाटील, श्री. जयवंतराव आबा पाटील, श्री गोकुळ आबा पाटील श्री. मनोज पाटील, श्री सुर्यवंशी बापू, के व्ही पाटील, मयुर पाटील मान्यवर उपस्थित होते, तसेच मंदिर विश्वस्त श्री भाऊसाहेब मगन पाटील व संचालक मंडळ यांनी आवश्यक पत्र व्यवहार साठी मदत केली व श्री. सुपेकर यांनी पाठपुरावा केला म्हणून त्यांचे पण मनःपूर्वक आभार मानले.