अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती  आज दि.०६/०२/२०२३ सोमवार रोजीचे बाजार भाव

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती  आज दि.०६/०२/२०२३ सोमवार रोजीचे बाजार भाव खालील प्रमाणे….…………………………………………………………………..
• गहू – ——————— २४०० ते २८८० रुपये
• बाजरी – ————— –२५००ते २७८१ रुपये
• दादर –——————–३४५० ते ३६०० रुपये
• हंगामी ज्वारी – ———- २०००ते २३५० रुपये
• मका लाल – ————–१७००ते २२००रुपये
• चना व२–—————– ६८०० ते ७३००रुपये
• हरभरा गावठी –———- ४४५१ ते ४५५१ रुपये
• गुलाबी हरबरा – ———-४४००ते ४५७० रुपये
चापा हरबरा————––४५६३ते ४६७०
डॉ.हरभरा सफेद- ———-१०६००ते१०८००
• तूर ———–—————-६२००ते ६७५० रुपये
• सुर्यफुल ——————–४८०० ते ४९००
• सोयाबीन ——————४८०० ते ५०००
• अजवान – —————-१३९०० ते १४३०० रुपये
धने ————————— ७५०० ते ७६००रुपये. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वरील बाजारभाव हे कृषी उत्पन्न बाजार समिती वरून आलेल्या माहितीच्या आधारे देण्यात येत आहेत

[democracy id="1"]