अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिनांक 31 जानेवारी 2023 रोजीचे बाजार भाव
_______________________________________________
गहू 2650 / 2851
बाजरी 2451/2600
दादर 3300 / 3700
मका लाल 1700/ 2060
V/2 चणा 7500 ते 7800
गावरानी हरभरा 4251/4350
गुलाबी हरभरा 4000/4200
चापा हरभरा 4450/4600
तुर 6300/6671
सूर्यफूल 4801
सोयाबीन 4802/5000
अजवान 13000/14000
* वरील बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथून आलेल्या माहितीवरून दिले आहेत